4/22/20

मराठी स्टेटस जीवन - Marathi Status Jivan

मराठी स्टेटस जीवन

नमस्कार मित्रांनो आज आम्ही खास तुमच्यासाठी मराठी स्टेटस जीवन वर घेऊन आलो आहोत। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते। कारण विचार सकारात्मक असतील तर जीवन पण सकारात्मक बनेल। म्हणून आज आम्ही खास तुमच्यासाठी मराठी स्टेटस जीवन वर घेऊन आलो आहोत। चला तर मग सुरू करूया आज चे मराठी सुविचार स्टेटस

मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या चौकटी मधले आमचे बाकीचे सुविचार वाचू शकता।

मराठी स्टेटस फेसबुक

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
हारण्यामध्ये सुद्धा एक वेगळीच मज्जा असते, आपल्या माणसांची ओळख नक्की होते।
मराठी स्टेटस जीवन
जगामध्ये जरा संभाळून चला, कारण लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या सोबत असल्याचं ढोंग रचतात।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जर तुम्हाला छोटं काम करण्यात पण लाज वाटत असेल तर समजून जावा की यश तुमच्यापासून खूपच लांब आहे।
मराठी स्टेटस जीवन
एकाने मला विचारले की तू नेहमी हसत का राहतोस, मी पण हसत उत्तर दिलं की आजकाल लोकं अश्रूंचा पण फायदा घ्यायला पाठीपुढे नाही बघत।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आयुष्यात नेहमी तयार रहा मित्रानो, जीवन कधी परीक्षा घेईल सांगता नाही येत।
मराठी स्टेटस जीवन
कोणतंही काम अवघड आहे की सोपं हे तुमच्या विचार करण्यावर अवलंबून असतं।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कोणतंही कठीण काम करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असुद्या की ते काम तुमच्या व्यतिरिक्त कोणीही चांगल्या पद्धतीने नाही करू शकत।
मराठी स्टेटस जीवन
काही लोक यासाठी यशस्वी होत नाही कारण ते लोक दुसऱ्यांच्या यशावर जळण्यात व्यस्त असतात।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
वेळेला कोणीही थांबवू शकत नाही, म्हणून वेळेसोबत चाला आणि स्वतःच आयुष्य बदलून टाका।
मराठी स्टेटस जीवन
वेळ चांगली असेल तर घमंड करू नका, आणि वेळ खराब असेल तर स्वतःला कमजोर होऊन देऊ नका।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वतःच आयुष्य बदलण्यासाठी स्वतःचे विचार बदला, जर विचार सकारात्मक असतील तर नक्कीच जीवन सुद्धा सकारात्मक बनेल।
मराठी स्टेटस जीवन
आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल तर नेहमी मोठा विचार करा पण सुरुवात मात्र छोट्या पावलांनी करा।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो हे होते आमचे मराठी स्टेटस जीवन। जर तुम्हाला आमचे मराठी स्टेटस जीवन वर आवडले असतील तर इतर लोकांसोबत सुद्धा शेयर करा। आणि अश्याच चांगल्या मराठी स्टेटस फेसबुक साठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक सुविचारांची सूचना मिळत राहील।

Tags:- मराठी स्टेटस जीवन, मराठी स्टेटस फेसबुक, मराठी स्टेटस, मराठी सुविचार स्टेटस, जीवन मराठी स्टेटस, मराठी सुविचार, मराठी स्टेटस आयुष्य, जीवन मराठी सुविचार,

0 #type=(blogger):