१० मराठी सुविचार
१० मराठी सुविचार |
मराठी प्रेरणादायी सुविचार
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
कधी कोणाच्या गरिबीपणाची मस्करी करू नका, ही वेळ आहे सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
ज्या लोकांनी धितकारल मला माझी खराब वेळ बघून, आई शप्पथ अशी वेळ नक्की आणेल की मला भेटायला सुद्धा त्यांना वेळ घ्यावी लागेल।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचा विश्वास-घात कधीच नाही होणार।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
तुमचा जन्म गरीब घरात झाला यामध्ये तुमची काही चूक नाही, पण जर तुम्ही मरेपर्यंत गरीब च राहिलात तर नक्कीच इथे चूक पूर्णपणे तुमची असणार।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
जर तुम्हाला दुसऱ्या व्यक्ती च दुःख बघून वाईट वाटत असेल तर समजून जावा की देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीच चूक नाही केली।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
जर तुम्ही एक खोटं बोलत असाल तर त्या खोट्या गोष्टीसाठी तुम्हाला खोट्याचा मोठा डोंगर उभा करावा लागेल। पण खोटं हे कधी ना कधी बाहेर येत म्हणून जे खरं आहे तेच सांगा।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
जर तुमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त आहे तर त्यातील थोडं दुसर्यांना नक्की वाटा। आणि देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला मागण्याऱ्या मध्ये नाही तर वाटणाऱ्या मध्ये ठेवलं आहे।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
सकाळी उठल्यावर आई वडिलांच्या पाया नक्की पडा, दिवसाची सुरुवात खूप छान होईल।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे विचार बदलले तर समजून जावा त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी प्रेरणादायी सुविचार
या जगामध्ये केवळ एक च व्यक्ती आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो, तुम्ही स्वतः। फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करायला नेहमी तयार रहा।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो हे होते १० मराठी सुविचार। असेच प्रेरणादायी मराठी सुविचार साठी आमच्या ब्लॉग ला फॉलो नक्की करा। आणि आरोग्य विषयी माहिती साठी तुम्ही आमच्या ब्लॉग वरचे दुसरे आर्टिकल वाचू शकता जे तुमच्या साठी फायदेशीर ठरेल। परत भेटू नवीन आर्टिकल मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची पण काळजी घ्या।
0 #type=(blogger):