3/30/20

मराठी सुविचार - सुविचार मराठी सुविचार

मराठी सुविचार

सुविचार मराठी सुविचार
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही खास तुमच्यासाठी मराठी सुविचार घेऊन आलो आहोत। आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमचे मराठी सुविचार नक्कीच आवडतील। अहो का नाही आवडणार बरं, मराठी माणसाचे सुविचार आहेत। तर चला की मग सुरू करूया आजचे मराठी सुविचार। मित्रानो सुविचार सुरू करण्याआधी तुम्ही आमचे हिंदी सुविचार सुद्धा वाचू शकता जे की आम्ही खाली दिलेल्या चौकटीत आहेत।

सुविचार मराठी सुविचार

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी सुविचार

आमचे शिक्षक म्हणायचे की जेव्हा तुमच्या पेन्सिल ची जागा पेन ने घेतली तर समजून जायचं की आता तुमचं चुकी करण्याचं वय संपलं आहे।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी सुविचार

परक्या माणसांना काय नावे ठेवायची, इथे तर आपलीच माणसे वेळेप्रमाणे बदलत असतात।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी सुविचार

पुस्तकांनी तर फक्त डिग्री मिळवता येते, जगण्याची खरी कला तर जगातील मतलबी लोकं शिकवतात।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी सुविचार

एकदा सहज शाळेसमोरून जात होतो, तर शाळेने विचारलं "माझ्या पासून तर तुला खूप त्रास व्हायचा ना, आता सांग आयुष्याची परीक्षा कशी चाललीये"...खरंच रडू आवरलं नाही मला।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी सुविचार

आयुष्यात तुम्ही सगळं काही कराल, पण जर आई वडिलांचा अपमान करत असाल ना तर जग तुमचा सन्मान कधीच नाही करणार हे ध्यानात असू द्या।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी सुविचार

आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल ना, तर नेहमी खरं बोला। कारण खोट्याचा डोंगर किती ही मोठा जरी असला ना, कधी ना कधी तो पडणार हे नक्की।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठी सुविचार

जर स्वप्न बघत असाल ना तर त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची हिंमत ठेवा। कारण जिथं जिद्द आणि हिम्मत असते ना तिथं यश हे नक्की मिळतं।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
तर मित्रांनो, हे होते आमचे सुविचार। मित्रानो जर का तुम्हाला आमचे सुविचार आवडले असतील तर बाकी लोकांना पण पाठवा। आणि अश्याच सुविचारांसाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। जर का तुम्ही आमच्या ब्लॉग ला फॉलो केलं तर तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी ची सूचना मिळत राहील। आणि आमचे लेख सगळ्यात आधी तुम्हाला वाचायला भेटतील हे नक्की। 

चला तर मग भेटू परत दुसऱ्या लेख मध्ये। तो पर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि भारत च्या लॉकडाउन प्रसंगी घरातच रहा आणि सरकार ला मदत नक्की करा। कारण सरकार आपल्यासाठी एवढं करत आहे तर आपण घरी राहून त्यांना छोटी शी मदत तर नक्कीच करू शकतो। तर काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार ची मदत करा।


0 #type=(blogger):