जीवन सुविचार मराठी - मराठी प्रेरणादायी सुविचार
नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी जीवन सुविचार मराठी - मराठी प्रेरणादायी सुविचार घेऊन आलो आहोत। आम्ही तुमच्या साठी नेहमी असेच मराठी सुविचार घेऊन येत असतो। जर तुम्हाला प्रेरणादायी मराठी सुविचार आणि जीवन सुविचार मराठी वाचायला आवडत असेल तर आमच्या ब्लॉग ला नक्की फॉलो करा।
●मित्रानो तुम्ही आमच्या ब्लॉग मधले बाकीचे सुविचार वाचू शकता।
जीवन सुविचार मराठी |
मस्त जीवन सुविचार मराठी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर देवावर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। कारण स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत कराल तर देव सुद्धा तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच देणार।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
जर कोणती व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर त्या व्यक्तीचा कधी ही विश्वास तोडू नका। कारण अश्या व्यक्ती चा विश्वास घात करणे म्हणजे देवाची फसवणूक करण्यासारखे आहे।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
कोणत्याही व्यक्तीला कधी छोटं समजू नका। कारण बुद्दीबळ मध्ये एक छोटा शिपाई सुद्धा हारण्यात आलेली बाजी पालटून टाकू शकतो।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
काही लोकं आयुष्यात यशस्वी होत नाही कारण अशी लोकं फक्त दुसऱ्यांच यश बघून जळण्यात व्यस्त असतात।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
कधी ही कोणत्या व्यक्तीच्या खराब वेळेचा फायदा घेऊ नका, ही वेळ आहे सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते। आज ही वेळ त्या व्यक्तीवर आली आहे, उद्या तीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
छोट्या छोट्या गोष्टींवर ज्यांच्या डोळ्यातून पाणी येत ना, अश्या व्यक्ती मनाने खऱ्या आणि साफ असतात।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
आयुष्यात प्रसिद्धी मिळवायची असेल तर काही तरी मोठं करण्याचा प्रयत्न करा। पण सुरुवात मात्र छोट्या पावलांनी करा।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
यदि आप किसी को नीचा दिखाते हो तो अपनी बारी का भी इंतजार करें, क्योंकि जिंदगी भी कभी ना कभी आपको नीचा जरूर दिखाएगी।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
यशस्वी तोच होतो जो सारख्या मिळणाऱ्या अपयशातून सुद्धा प्रयत्न करणे सोडत नाही।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुविचार मराठी
आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल तर त्याची सुरुवात ही नेहमी छोट्या पावलांनी करा। जर पहिल्यांदाच तुम्ही मोठं पाऊल उचललं तर त्यातून मिळणाऱ्या अपयशाला तुम्ही सामोरे नाही जाऊ शकणार।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रानो हे होते आमचे आज चे जीवन सुविचार मराठी। जर तुम्हाला आमचे हे जीवन सुविचार मराठी आवडले असतील तर दुसऱ्यांसोबत नक्की शेयर करा। आणि अश्याच सुविचारांसाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो नक्की करा। जीवन सुविचार मराठी वाचण्यासाठी तुमचे खूप खूप आभार।
0 #type=(blogger):