7/19/21

श्रेष्ठ विचार मराठी - Shreshtha Vichar Marathi

 श्रेष्ठ विचार मराठी


नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी खास श्रेष्ठ विचार मराठी मध्ये घेऊन आलो आहोत। आशा करतो की तुम्हाला आमचे श्रेष्ठ विचार नक्कीच आवडतील। आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी नेहमी प्रेरणादायी विचार घेऊन येत असतो जेणेकरून त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळावी। आज ही आम्ही असाच प्रयत्न करत आहोत। चला तर मग सुरू करूया आज चे श्रेष्ठ विचार मराठी


मित्रांनो तुम्ही आमच्या ब्लॉग मधले बाकीचे चांगले सुविचार वाचू शकता।


जीवन मराठी सुविचार

चांगले विचार स्टेटस

मराठी सुविचार

प्रेरणादायक सुविचार मराठी

सर्वश्रेष्ठ सुविचार मराठी

वेळ सुविचार स्टेटस

संघर्ष स्टेटस मराठी

जीवन बदलणारे सुविचार

मराठी स्टेटस

सकारात्मक विचार मराठी


सर्वात श्रेष्ठ विचार मराठी

_____________________________

देवाकडे काही माघण्यापेक्षा एकदा स्वतःकडे माघून बघा, नक्कीच भेटेल।

श्रेष्ठ विचार मराठी


वेळ तीच लोकं वाया घालवतात ज्यांना वेळेची कदर नसते।

_____________________________

जेव्हा पण जीवनात कठीण काळ येतो तेव्हा समजून जावं की तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात।

श्रेष्ठ विचार मराठी


वेळ असताना स्वतःला बदला, जर वेळेने तुम्हाला बदलवायचं ठरवलं तर खूप त्रास होईल।

_____________________________

वेळ दिसत नाही पण बरंच काही दाखवून जाते।

श्रेष्ठ विचार मराठी


यशस्वी झाल्यावर थांबू नका कारण ती फक्त एक सुरुवात आहे।

_____________________________

जीवनात जर कोणतेही लक्ष्य नसेल तर ते जीवन च व्यर्थ असते।

श्रेष्ठ विचार मराठी



यशाच्या रस्त्यावर येणारी संकटं तुमची हिम्मत नक्की वाढवतील, फक्त तुम्हाला थोडी हिम्मत दाखवून पुढे जात राहिले पाहिजे

_____________________________

जेव्हा सर्व रस्ते बंद झाले अस वाटत असेल तर तयार राहा कारण तिथूनच एक नवीन सुरुवात होणार असते।

श्रेष्ठ विचार मराठी


तुमचा एक निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो, त्यामुळे निर्णय हा नेहमी शांत डोक्याने घ्या।

_____________________________

मित्रानो हे होते आजचे आमचे श्रेष्ठ विचार मराठी मध्ये। आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचे विचार नक्कीच आवडले असतील। असेच नवनवीन चांगले सुविचार मराठी आणि हिंदी मध्ये वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग का तुम्ही सब्सक्राईब करू शकता। जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक आर्टिकल ची सूचना सर्वात पहिली मिळत जाईल आणि तुम्ही ही सर्वात आधी आमचे आर्टिकल वाचू शकाल। श्रेष्ठ विचार मराठी वाचण्यासाठी तुमचे आभार।


Tags:- श्रेष्ठ विचार मराठी, श्रेष्ठ विचार, सर्वात श्रेष्ठ विचार, मराठी विचार, मराठी सुविचार, सुविचार मराठी, मराठी सुविचार संग्रह,

3/6/21

सुपर मराठी सुविचार - शुभ विचार मराठी

 सुपर मराठी सुविचार


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये। मित्रांनो आज आम्ही खास तुमच्या साठी सुपर मराठी सुविचार म्हणजेच शुभ विचार मराठी घेऊन आलो आहोत। आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचे मराठी सुविचार फार आवडतील। आम्ही नेहमी आमच्या वाचकांसाठी असेच नवनवीन सुविचार घेऊन येत च असतो। चला तर मग वेळ वाया न घालवता आजचे मराठी सुविचार सुरू करूया।


मित्रांनो तुम्ही आमच्या ब्लॉग मधले बाकीचे चांगले सुविचार वाचू शकता।


  1. जीवन मराठी सुविचार
  2. चांगले विचार स्टेटस
  3. मराठी सुविचार
  4. प्रेरणादायक सुविचार मराठी
  5. सर्वश्रेष्ठ सुविचार मराठी
  6. वेळ सुविचार स्टेटस
  7. संघर्ष स्टेटस मराठी
  8. जीवन बदलणारे सुविचार
  9. मराठी स्टेटस
  10. सकारात्मक विचार मराठी


१० सुपर मराठी सुविचार

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

यश नेहमी त्याच लोकांकडे येत जे कष्टाळू असतात।

सुपर मराठी सुविचार

या जगात दोन प्रकारचे लोकं असतात, एक ती लोकं जे खराब परिस्थिती वर रडत बसतात आणि दुसरी ती लोकं जी खराब परिस्थितीलाच बदलून टाकतात।

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

खराब परिस्थिती मधून गेलेला व्यक्ती कधी ही अपयशी होत नाही।

सुपर मराठी सुविचार

जर तुम्हाला तुमचे भविष्य चांगलं बनवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या वर्तमान सोबत लढावं लागेल।

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मना मध्ये जिद्द असेल तर असाध्य गोष्टी ही साध्य करता येतात।

सुपर मराठी सुविचार

मना मध्ये जिद्द नसेल तर एक छोटासा डोंगर ही भला-मोठा वाटायला लागतो।

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

दुसऱ्यांच्या चुका शोधण्याऐवजी स्वतःच्या चुका शोधा कारण स्वतःच्या चुकांमध्येच यशाची पायरी असते।

सुपर मराठी सुविचार

यशाच्या शिखरावर नेहमी जिद्द असते अपयशाच्या शिखरावर नेहमी भीती बसलेली असते।

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अपयश ही एक अशी गोष्ट आहे जी नेहमी तुम्हाला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते।

सुपर मराठी सुविचार

तुमच्या अपेक्षा च ठरवतात की तुम्ही तुमच्या जीवनात किती यशस्वी आहात।

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


मित्रानो तुम्हाला आमचे हे सुपर मराठी सुविचार कसे वाटले ते नक्की च सांगा। आणि अश्याच सुंदर सुपर मराठी सुविचार वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। जर तुम्ही आमच्या ब्लॉग ला फॉलो केलं तर तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक सुविचारांची सूचना सगळ्यात पहिली मिळेल। आणि तुम्ही सगळ्यात पाहिलं आमच्या ब्लॉग वरचे सुविचार वाचू शकता। चला तर मग पुन्हा भेटू नवीनतम सुविचारांची पंगत घेऊन।


Tags:- सुपर मराठी सुविचार, सुपर सुविचार, मराठी सुविचार, सुविचार, सुंदर सुविचार मराठी, नवीनतम सुविचार, शुभ विचार मराठी, १० मराठी सुविचार,

4/25/20

लेटेस्ट मराठी सुविचार - Latest Marathi Suvichar

लेटेस्ट मराठी सुविचार

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी लेटेस्ट मराठी सुविचार घेऊन आलो आहोत। आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमचे Latest Marathi Suvichar नक्कीच आवडतील। प्रत्येकाला चांगल्या आयुष्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या मराठी सुविचारांची।

मित्रांनो तुम्ही आमच्या ब्लॉग मधले बाकीचे चांगले सुविचार वाचू शकता।

  1. जीवन मराठी सुविचार
  2. चांगले विचार स्टेटस
  3. मराठी सुविचार
  4. प्रेरणादायक सुविचार मराठी
  5. सर्वश्रेष्ठ सुविचार मराठी
  6. वेळ सुविचार स्टेटस
  7. संघर्ष स्टेटस मराठी
  8. जीवन बदलणारे सुविचार
  9. मराठी स्टेटस
  10. सकारात्मक विचार मराठी


Top 10 Latest Marathi Suvichar

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Latest Marathi Suvichar
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माणसाची सगळ्यात मोठी ताकद त्याचा आत्मविश्वास असतो, जर आत्मविश्वास असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते।

लोकं काही पण बोलतील पण त्याचं ऐकायचं की नाही हे आपल्याच हातात असतं।

दुःखाचा डोंगर किती मोठा आहे ह्यावर विचार करण्यापेक्षा डोंगर पार करायला सुरुवात करा। 

आयुष्याचा विचार करताना निर्णय घ्यायला जास्त वेळ वाया घालवू नका, नाहीतर वेळ तुमच्या आयुष्याचा निर्णय घेईल जो खूप महागात पडेल।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
लेटेस्ट मराठी सुविचार
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अस म्हणतात की खराब वेळ बरंच काही सांगून जाते, पण बरंच काही शिकवून सुद्धा जाते।

खराब वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊन देऊ नका, कारण हीच वेळ असते जी तुमचं आयुष्यच बदलून टाकते।

सुरुवात ही नेहमीच कठीण असते पण धैर्य आणि जिद्द असेल तर यश हे नक्कीच मिळते।

स्वप्न खूप मोठी असतील पण पूर्ण करण्याची जिद्द नसेल तर त्या स्वप्नांना काही अर्थ राहत नाही।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
लेटेस्ट मराठी सुविचार
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जिवनात यशस्वी होण्यासाठी अपयशाचा डोंगर हा पार करावाच लागतो, ज्याच्या रस्त्यात अपयश येत नाही तर तो यशस्वी सुद्धा होत नाही।

स्वप्न पूर्ण करायची असतील तर घाम गाळावाच लागतो, मेहनत केल्याशिवाय इथे कोणालाच काही भेटत नाही।

दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वतःचा वेळ वाया घालवू नका, कारण इथे प्रत्येकाला स्वतःचीच पडलेली असते।

जे तुमच्याकडे आहे ते तुमचंच आहे, आणि जे तुम्हाला हवं आहे त्याला मिळवण्यासाठी जो संघर्ष केला जातो त्यालाच जीवन म्हणतात।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो हे होते आमचे Latest Marathi Suvichar, जर तुम्हाला आमचे लेटेस्ट मराठी सुविचार आवडले असतील तर इतर लोकांसोबत शेयर नक्की करा। आणि अश्याच चांगल्या Latest Marathi Suvichar साठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक सुविचारांची सूचना मिळत राहील। परत भेटू नव्या विचारांसोबत तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी रहा।

Tags:- Latest Marathi Suvichar, Marathi Suvichar, New Marathi Suvichar, मराठी सुविचार, सुविचार मराठी, मराठीत सुविचार

4/22/20

मराठी स्टेटस जीवन - Marathi Status Jivan

मराठी स्टेटस जीवन

नमस्कार मित्रांनो आज आम्ही खास तुमच्यासाठी मराठी स्टेटस जीवन वर घेऊन आलो आहोत। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते। कारण विचार सकारात्मक असतील तर जीवन पण सकारात्मक बनेल। म्हणून आज आम्ही खास तुमच्यासाठी मराठी स्टेटस जीवन वर घेऊन आलो आहोत। चला तर मग सुरू करूया आज चे मराठी सुविचार स्टेटस

मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या चौकटी मधले आमचे बाकीचे सुविचार वाचू शकता।

मराठी स्टेटस फेसबुक

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
हारण्यामध्ये सुद्धा एक वेगळीच मज्जा असते, आपल्या माणसांची ओळख नक्की होते।
मराठी स्टेटस जीवन
जगामध्ये जरा संभाळून चला, कारण लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या सोबत असल्याचं ढोंग रचतात।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जर तुम्हाला छोटं काम करण्यात पण लाज वाटत असेल तर समजून जावा की यश तुमच्यापासून खूपच लांब आहे।
मराठी स्टेटस जीवन
एकाने मला विचारले की तू नेहमी हसत का राहतोस, मी पण हसत उत्तर दिलं की आजकाल लोकं अश्रूंचा पण फायदा घ्यायला पाठीपुढे नाही बघत।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आयुष्यात नेहमी तयार रहा मित्रानो, जीवन कधी परीक्षा घेईल सांगता नाही येत।
मराठी स्टेटस जीवन
कोणतंही काम अवघड आहे की सोपं हे तुमच्या विचार करण्यावर अवलंबून असतं।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कोणतंही कठीण काम करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असुद्या की ते काम तुमच्या व्यतिरिक्त कोणीही चांगल्या पद्धतीने नाही करू शकत।
मराठी स्टेटस जीवन
काही लोक यासाठी यशस्वी होत नाही कारण ते लोक दुसऱ्यांच्या यशावर जळण्यात व्यस्त असतात।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
वेळेला कोणीही थांबवू शकत नाही, म्हणून वेळेसोबत चाला आणि स्वतःच आयुष्य बदलून टाका।
मराठी स्टेटस जीवन
वेळ चांगली असेल तर घमंड करू नका, आणि वेळ खराब असेल तर स्वतःला कमजोर होऊन देऊ नका।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वतःच आयुष्य बदलण्यासाठी स्वतःचे विचार बदला, जर विचार सकारात्मक असतील तर नक्कीच जीवन सुद्धा सकारात्मक बनेल।
मराठी स्टेटस जीवन
आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल तर नेहमी मोठा विचार करा पण सुरुवात मात्र छोट्या पावलांनी करा।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो हे होते आमचे मराठी स्टेटस जीवन। जर तुम्हाला आमचे मराठी स्टेटस जीवन वर आवडले असतील तर इतर लोकांसोबत सुद्धा शेयर करा। आणि अश्याच चांगल्या मराठी स्टेटस फेसबुक साठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक सुविचारांची सूचना मिळत राहील।

Tags:- मराठी स्टेटस जीवन, मराठी स्टेटस फेसबुक, मराठी स्टेटस, मराठी सुविचार स्टेटस, जीवन मराठी स्टेटस, मराठी सुविचार, मराठी स्टेटस आयुष्य, जीवन मराठी सुविचार,

4/20/20

वाईट वेळ स्टेटस - वेळ मराठी स्टेटस

वाईट वेळ स्टेटस

नमस्कार मित्रांनो आज आम्ही खास तुमच्यासाठी वाईट वेळ स्टेटस मराठी मध्ये घेऊन आलो आहोत। मित्रांनो आयुष्यात वाईट वेळ ही नक्कीच येते। त्या वाईट वेळेत स्वतःला जो सांभाळून घेतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो। वेळ ही बरंच काही सांगून जाते। त्यामुळे वेळेचं महत्त्व समजा आणि आपली कार्य वेळेवर पार पाडा। चला तर मग सुरू करूया आज चे वाईट वेळ स्टेटस मराठीत

मित्रानो तुम्ही आमच्या ब्लॉग मधले बाकी चांगले मराठी सुविचार वाचू शकता।

वाईट वेळ स्टेटस मराठीत


यशाची खरी किंमत त्याच व्यक्तीला असते जो हारल्यानंतर सुद्धा जिंकण्यासाठी धडपड करत राहतो।
वाईट वेळ स्टेटस
वेळ ही अनमोल आहे, त्यामुळे वेळेची किंमत करा आणि वेळेसोबत चालून स्वतःच आयुष्य घडवा।

खराब वेळेची गोष्टच निराळी असते, एक क्षणात आपल्या माणसांचे खरे चेहरे समोर आणतो।
वाईट वेळ स्टेटस
घडाळ्याचे काटे नेहमीच टोचत असतात, कारण किती ही प्रयत्न जरी केला तरी ते कोणासाठी ही थांबत नाहीत।

चांगल्या वेळेची वाट नका बघू, स्वतः पुढाकार घेऊन आपल्या खराब वेळेलाच बदलून टाका।
वाईट वेळ स्टेटस
जी लोक मनाने खरी असतात ना ती कोणाचे वाईट नाही करत, आणि जी लोक मनाने खोटी असतात अशी लोक नेहमीच तुमच्या वाईट परिस्थितीची वाट पाहत असतात।

वेळ असताना स्वतःच आयुष्य बदलून टाका, जर वेळ निघून गेली ना तर खूप त्रास होईल।
वाईट वेळ स्टेटस
कोणाच्याही चांगुलपणा चा एवढा ही फायदा घेऊ नका की तो वाईट बनण्यास मजबूर होईल।

कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसण्याची चुकी करू नका, ही वेळ आहे, कधी बदलेल हे सांगता येत नाही।
वेळ मराठी स्टेटस
वाईट वेळ ही बरंच काही सांगून जाते, जगात जगायचं कस हे नक्की पटवून जाते।

कोणतंही काम करण्यासाठी चांगल्या वेळेची वाट बघू नका, कारण चांगली वेळ कधी येत नाही तर ती आणावी लागते।
वेळ मराठी स्टेटस
जी लोक दुसऱ्याचा वाईट विचार करतात ना त्यांच्या आयुष्यात वाईट परिस्थिती यायला वेळ नाही लागत। म्हणून कोणाचाही वाईट विचार करू नका।

मित्रानो हे होते वाईट वेळ स्टेटस मराठी मध्ये। जर तुम्हाला आमचे हे वाईट वेळ स्टेटस आवडले असतील तर इतर लोकांसोबत शेयर नक्की करा। आणि अश्याच चांगल्या विचारांसाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक सुविचारांची सूचना मिळत राहील। चला तर मग परत भेटू एक नवीन सुविचारांसोबत, तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी राहा।