4/6/20

सुंदर सुविचार मराठी - मराठी सुविचार

सुंदर सुविचार मराठी

नमस्कार मित्रांनो मी भारती माने स्वागत करते तुमचं या ब्लॉग मध्ये। मित्रांनो आज आम्ही खास तुमच्यासाठी सुंदर सुविचार मराठी घेऊन आलो आहोत। मला खात्री आहे की तुम्हाला आमचे हे सुंदर सुविचार मराठी नक्कीच आवडतील। चला तर मग सुरुवात करूया सुंदर सुविचार मराठी।

मित्रांनो तुम्ही आमच्या ब्लॉग मधील बाकीचे मराठी अनमोल सुविचार वाचू शकता।

अति-सुंदर सुविचार मराठी

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुंदर सुविचार मराठी
या जगात देव नाही भेटत, पण देवासारखी माणसं नक्कीच भेटतात।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आयुष्य जगायचं असेल तर हसून जगा, कारण तुमच्या रडण्याने कोणालाही काही फरक नाही पडणार पण तुमच्या हंसण्याने तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक पडेल।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुंदर सुविचार मराठी
जेव्हा तुम्ही मनापासून हसता ना तोच एक क्षण तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण असतो।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आपल्या माणसासोबत बोलताना शब्दांचा वापर विचार करून करा, कारण काही शब्द असे असतात ज्याने नात्यांमध्ये दरार येऊ शकते।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुंदर सुविचार मराठी
जी लोकं नशिबाच्या भरोश्यावर बसतात त्या लोकांना तेवढंच भेटते जेवढं मेहनत करणारे सोडून देतात।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कोणत्याही वृद्ध व्यक्तीला चुकीचं सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, कारण तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी बघितलेले असतात।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुंदर सुविचार मराठी
जो व्यक्ती तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो त्या व्यक्तीला बाहेर नाही स्वतःमध्ये शोधा। 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
तोंडावर स्तुती करणारा व्यक्ती हा चांगलाच असतो असं नाही, कित्येकदा काही माणसं तोंडावर काही आणि पाठून वेगळं बोलतात।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुंदर सुविचार मराठी
हे जग तेव्हांच तूम्हाला मान सन्मान देईल जेव्हा तुम्ही स्वतःच्या आई-बाबांचा आदर कराल।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
विचार हा किती ही नकारात्मक जरी असला पण जर तुम्ही त्याला सकारात्मक नजरेने बघाल तर त्यातून एक सुविचार नक्कीच निघतो।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुंदर सुविचार मराठी
कष्टानं मिळवलेल्या पैशाची किंमत ही नशिबावर अवलंबून मिळालेल्या पैशांपेक्षा जास्त असते।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ध्येय मोठं असेल तर रस्ते विचारले नाही जात, तर रस्ते बनवले जातात। कारण दुसर्यांना रस्ते विचाराल तर ते तुम्हाला चुकीचेच रस्ते दाखवतील।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुंदर सुविचार मराठी
सकाळी उठताना सकारात्मक विचारांनी उठा, तुमचा पूर्ण दिवस हा नक्कीच सकारात्मक जाईल।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नशिबाला दोष देऊन काही फायदा नाही होणार, कारण स्वप्न जर तुमची असतील तर कष्ट देखील तुम्हालाच करावे लागतील।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुंदर सुविचार मराठी
बाहेरून आलेली प्रेरणा ही काही वेळांसाठी असते पण आतून येणारी प्रेरणा ही कायमस्वरूपी असते।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जी लोकं म्हणतात की आयुष्य जगणं सोपं नसतं, खरं तर ती लोकं हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की त्यांच्यात कष्ट करण्याचं धाडस नसतं।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आयुष्यात जर ध्येय गाठायचं असेल तर दुसऱ्यांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालण्याऐवजी स्वतःच्या बनवलेल्या रस्त्यावर चाला।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो हे होते आमचे सुंदर सुविचार मराठी मराठीत। जर तुम्हाला आमचे सुंदर सुविचार मराठी आवडले असतील तर इतर लोकांसोबत नक्कीच शेयर करा। आणि अश्याच सुंदर सुंदर सुविचार मराठी साठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला मात्र विसरू नका। जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग च्या सर्व सूचना मिळत राहतील।

Tags:- सुंदर सुविचार मराठी, अनमोल विचार, अनमोल विचार मराठी, मराठी सुविचार, अनमोल सुविचार फोटो, चांगले सुविचार, सुविचार स्टेटस, चांगले विचार मराठी, मराठीतील चांगले विचार,

0 #type=(blogger):