4/5/20

जीवन मराठी सुविचार - चांगले सुविचार

जीवन मराठी सुविचार

जीवन मराठी सुविचार
नमस्कार मित्रांनो मी भारती माने स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये। आज आम्ही खास तुमच्या साठी जीवन मराठी सुविचार घेऊन आलो आहोत। आम्ही आमच्या ब्लॉग वर नेहमी असेच जीवन मराठी सुविचार आणि चांगले विचात घेऊन येत असतो। चला जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आज चे चांगले विचार जीवन मराठी सुविचार।

मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या बॉक्स मधले आमच्या ब्लॉग चे दुसरे प्रेरणादायी सुविचार वाचू शकता।

सर्वश्रेष्ठ जीवन मराठी सुविचार

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी ही दुसऱ्या लोकांचे सल्ले घेऊ नका, कारण आजकाल ची लोकं तुमची स्वप्न कधी ही पूर्ण नाही होऊन देणार।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, कारण वेळ ही अनमोल आहे। आणि वेळ एकदा निघून गेली तर तुमच्या आयुष्यात तेच घडेल जे तुमच्या नशिबात असेल। आणि जर निर्णय हा योग्य वेळी घेतला गेला तर तुमच्या आयुष्यात तेच घडेल जे तुम्ही ठरवाल।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वतःचे मार्ग स्वतः निवडा कारण जर दुसऱ्यांना निवडायला सांगितलं तर ते तुमच्यासाठी नेहमी चुकीचाच मार्ग निवडतील।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
वेळ ही सांगून येत नाही म्हणून स्वतःला सक्षम बनवा। कारण जर खराब वेळ आली तर तुम्ही न घाबरता खराब वेळेचा सामना करू शकाल।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जर तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा विचार स्वतः नाही केला तर तुमच्या आयुष्याचा विचार हे दुसरी लोकं करतील आणि परिणाम तुम्हाला भोगायला लागतील।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जो व्यक्ती खराब वेळेत सुद्धा तुमच्या सोबत राहतो त्या व्यक्तीला कधी ही धोखा देऊ नका। कारण अश्या व्यक्तीला धोखा देने म्हणजे देवाला धोका देण्यासारखं आहे।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जर लोकं त्यांच्या खराब वेळेत तुमची आठवण काढत असतील तर वाईट मानून घेऊ नका कारण मेणबत्ती ची आठवण ही नेहमी अंधारात च येते।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
गोष्ट कडू आहे पण खरी आहे, वेळेचं महत्त्व हे नेहमी वेळ निघून गेल्यावरच कळतं।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
एक गोष्ट नेहमी लक्षात असुद्या, जी लोकं वेळेची किंमत करत नाही, वेळ त्यांची सुद्धा किंमत करत नाही।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो हे होते आमचे जीवन मराठी सुविचार। जर तुम्हाला आमच्या ब्लॉग चे हे जीवन मराठी सुविचार आवडले असतील तर इतर लोकांसोबत शेयर नक्की करा। आणि अश्याच जीवन मराठी सुविचार वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणारे सगळे जीवन मराठी सुविचार ची सूचना तुम्हाला मिळत राहील।

Tags:- जीवन मराठी सुविचार, कर्तव्य सुविचार मराठी, मराठी भावनिक सुविचार, आयुष्य मराठी सुविचार, परिस्थिती सुविचार मराठी, मराठी प्रेरणादायी सुविचार, उत्तम विचार मराठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण

0 #type=(blogger):