संघर्ष स्टेटस मराठी
नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्या साठी संघर्ष स्टेटस मराठी मध्ये घेऊन आलो आहोत। जर तुम्हाला आमचे हे खास संघर्ष स्टेटस मराठी आवडले तर इतर लोकांना शेयर करायला विसरू नका। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया तुमच्यासाठी आणलेले खास संघर्ष स्टेटस मराठी।
मित्रांनो तुम्ही आमच्या ब्लॉग मधले बाकीचे प्रेरणादायक वाक्य मराठी मध्ये वाचू शकता।
संघर्ष सुविचार मराठी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संघर्ष स्टेटस मराठी |
आयुष्य कठीण तेव्हा होते जेव्हा कोणी व्यक्ती संघर्ष करत असताना आलेल्या संकटावर मात करण्याऐवजी संघर्ष मध्येच सोडून देतो।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
फक्त गरज भासल्यावर आठवण काढणाऱ्या माणसांवर कधीही रागवू नका, कारण काही माणसं देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संघर्ष स्टेटस मराठी |
स्वप्न जेवढं मोठं असेल तेवढाच मोठा संघर्षाचा काळ असतो हे नक्की।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कधी-कधी कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवणे हे सर्वात मोठ्या निराशेचं कारण बनतं, त्यामुळे कोणाकडेही अपेक्षा कधीच ठेवू नका।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संघर्ष स्टेटस मराठी |
ध्येय गाठण्यासाठी रास्ता किती काटेकुटीचा आहे हा विचार कधीच करू नका, बस स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहा।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जर तुमचं मन मोठं आणि साफ असेल तर लोकं तुम्हाला फसवण्या आधी दहा वेळा नक्कीच विचार करतील।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संघर्ष स्टेटस मराठी |
स्वप्न पूर्ण करायची असेल तर आधी स्वतःला बदला आणि नविन दिनचर्या बनवून स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर चाला।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
एक शिक्षक तुम्हाला फक्त वाट दाखवू शकतो पण त्या वाटेवर तुम्हाला स्वतःला चालावे लागते।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संघर्ष स्टेटस मराठी |
जर तुम्ही खरे आहात तर स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, कारण वेळ स्वतः तुम्हाला खरं सिद्ध करेल।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
तुम्ही किती चांगले आहात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न नका करू, कारण तुम्ही कितीही चांगले का असेना लोकं तुमच्यामध्ये चुका काढतच राहणार।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संघर्ष स्टेटस मराठी |
संघर्षाच्या वाटेवर जर तुम्ही आळशीपणा करत राहिलात तर समजून जावा की वेळ हातातून निघत चालली आहे।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो हे होते आज चे आमचे संघर्ष स्टेटस मराठी मध्ये। मित्रांनो अश्याच प्रकारचे संघर्ष स्टेटस मराठी मध्ये वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो नक्की करा। जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक मराठी सुविचारांची सूचना तुम्हाला मिळत राहील। आमच्या ब्लॉग वर येण्यासाठी तुमचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत।
Tags:- संघर्ष स्टेटस मराठी, संघर्ष स्टेटस, संघर्ष सुविचार मराठी, मराठी सुविचार, सुविचार, चांगले सुविचार, अनमोल विचार फोटो, सर्वश्रेष्ठ सुविचार मराठी, मराठी प्रेरणादायक सुविचार, मराठी वाक्य,
0 #type=(blogger):