मराठी प्रेरणादायक सुविचार
मराठी प्रेरणादायक सुविचार |
नमस्कार मित्रांनो मी भारती माने स्वागत आहे तुमचे आमच्या ब्लॉग मध्ये। मित्रांनो आज आम्ही खास तुमच्यासाठी मराठी प्रेरणादायक सुविचार घेऊन आलो आहोत। आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी नेहमी असे मराठी प्रेरणादायक सुविचार घेऊन येत असतो। आमच्या ब्लॉग का एक च हेतू आहे की आम्ही आमच्या प्रेक्षकांना प्रोत्साहित करू। चला तर मग सुरू करूया आज चे मराठी प्रेरणादायक सुविचार।
●मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या बॉक्स मधले आमचे बाकीचे मराठी सुविचार वाचू शकता।
प्रेरणादायक सुविचार मराठी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जर ईमानदारी ने मेहनत करून सुद्धा जर यश नसेल भेटत तर मार्ग बदला हेतू नाही।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नेहमी हसत राहा, कारण हे जग खूप मतलबी आहे। हे तुमच्या अश्रूं चा पण फायदा घ्यायचं बघतात।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संघर्ष हा काही वेळांचा असतो पण जर तुम्ही मधेच सोडला तर संघर्ष पूर्ण आयुष्य भर तुमचा पिच्छा नाही सोडणार।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जग तुमच्याबद्दल काय विचार करेल त्याने काही फरक नाही पडत, तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता ह्याने खूप फरक पडतो।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नकारात्मक विचार तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात, पण सकारात्मक विचार तुमचं जीवन बदलू शकते।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जगाने शिकवला जगण्याचा मार्ग, पुस्तकं तर फक्त चांगुलपणा शिकवत होते।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वप्न एका दिवसात पूर्ण नाही होत पण एक दिवस नक्कीच पूर्ण होतात।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सगळ्यात ताकद वर व्यक्तीला बघायचं असेल तर आरशासमोर जाऊन उभे राहा। तुम्हाला तुमचे उत्तर नक्की भेटेल आणि आत्मविश्वास पण वाढेल।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आनंदमय जीवन जगण्यासाठी थोडा संघर्ष हा करावाच लागतो।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कधी-कधी हारणं पण चांगलं असतं, कोण कोण आपलं आहे हे नक्की कळते।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
लोकांच्या बोलण्यावर लक्ष न देता तुम्ही तुमचं काम करत रहा, कारण लोक तेव्हा ही बोलतील जेव्हा तुम्ही काही करत नसाल।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
तुम्ही कोणतही काम पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण तेव्हाच असाल जेव्हा तुम्हाला स्वतःवर जास्त विश्वास असेल।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ज्या वेळी तुम्ही हारता, त्यावेळी निराश होऊ नका कारण तीच वेळ असते पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सल्ले सगळ्यांचे घ्या पण आमलात तेच आना जे तुम्हाला योग्य वाटतं।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो हे होते आज चे आमचे मराठी प्रेरणादायक सुविचार। जर तुम्हाला आमचे मराठी प्रेरणादायक सुविचार आवडले असतील तर बाकीच्या लोकांसोबत नक्कीच शेयर करा। आणि अश्याच मराठी प्रेरणादायक सुविचार वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। मराठी प्रेरणादायक सुविचार वाचण्यासाठी तुमचे परत एकदा मनापासून आभार मानतो।
0 #type=(blogger):