वाईट वेळ स्टेटस
नमस्कार मित्रांनो आज आम्ही खास तुमच्यासाठी वाईट वेळ स्टेटस मराठी मध्ये घेऊन आलो आहोत। मित्रांनो आयुष्यात वाईट वेळ ही नक्कीच येते। त्या वाईट वेळेत स्वतःला जो सांभाळून घेतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो। वेळ ही बरंच काही सांगून जाते। त्यामुळे वेळेचं महत्त्व समजा आणि आपली कार्य वेळेवर पार पाडा। चला तर मग सुरू करूया आज चे वाईट वेळ स्टेटस मराठीत।
मित्रानो तुम्ही आमच्या ब्लॉग मधले बाकी चांगले मराठी सुविचार वाचू शकता।
वाईट वेळ स्टेटस मराठीत
यशाची खरी किंमत त्याच व्यक्तीला असते जो हारल्यानंतर सुद्धा जिंकण्यासाठी धडपड करत राहतो।
वाईट वेळ स्टेटस |
वेळ ही अनमोल आहे, त्यामुळे वेळेची किंमत करा आणि वेळेसोबत चालून स्वतःच आयुष्य घडवा।
खराब वेळेची गोष्टच निराळी असते, एक क्षणात आपल्या माणसांचे खरे चेहरे समोर आणतो।
वाईट वेळ स्टेटस |
घडाळ्याचे काटे नेहमीच टोचत असतात, कारण किती ही प्रयत्न जरी केला तरी ते कोणासाठी ही थांबत नाहीत।
चांगल्या वेळेची वाट नका बघू, स्वतः पुढाकार घेऊन आपल्या खराब वेळेलाच बदलून टाका।
वाईट वेळ स्टेटस |
जी लोक मनाने खरी असतात ना ती कोणाचे वाईट नाही करत, आणि जी लोक मनाने खोटी असतात अशी लोक नेहमीच तुमच्या वाईट परिस्थितीची वाट पाहत असतात।
वेळ असताना स्वतःच आयुष्य बदलून टाका, जर वेळ निघून गेली ना तर खूप त्रास होईल।
वाईट वेळ स्टेटस |
कोणाच्याही चांगुलपणा चा एवढा ही फायदा घेऊ नका की तो वाईट बनण्यास मजबूर होईल।
कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसण्याची चुकी करू नका, ही वेळ आहे, कधी बदलेल हे सांगता येत नाही।
वेळ मराठी स्टेटस |
वाईट वेळ ही बरंच काही सांगून जाते, जगात जगायचं कस हे नक्की पटवून जाते।
कोणतंही काम करण्यासाठी चांगल्या वेळेची वाट बघू नका, कारण चांगली वेळ कधी येत नाही तर ती आणावी लागते।
वेळ मराठी स्टेटस |
जी लोक दुसऱ्याचा वाईट विचार करतात ना त्यांच्या आयुष्यात वाईट परिस्थिती यायला वेळ नाही लागत। म्हणून कोणाचाही वाईट विचार करू नका।
मित्रानो हे होते वाईट वेळ स्टेटस मराठी मध्ये। जर तुम्हाला आमचे हे वाईट वेळ स्टेटस आवडले असतील तर इतर लोकांसोबत शेयर नक्की करा। आणि अश्याच चांगल्या विचारांसाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक सुविचारांची सूचना मिळत राहील। चला तर मग परत भेटू एक नवीन सुविचारांसोबत, तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी राहा।
0 #type=(blogger):