मराठीतील चांगले विचार
नमस्कार मित्रांनो मी भारती माने स्वागत करते तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये। मित्रांनो आज आम्ही खास तुमच्या साठी मराठीतील चांगले विचार घेऊन आलो आहोत। आम्हाला खात्री आहे की आमचे मराठीतील चांगले विचार तुम्हाला नक्कीच आवडतील। चला तर मग सुरू करूया आज चे मराठीतील चांगले विचार।
मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या बॉक्स मधले बाकीचे मराठी प्रेरणादायी सुविचार वाचू शकता।
प्रेरणादायी मराठी सुविचार
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठीतील चांगले विचार |
एक गोष्ट नेहमी लक्षात असुद्या, संकट कितीही जरी मोठं असलं तरीही ते तुमच्यापेक्षा मोठं कधीच नसतं।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संकटांवर मात करायची असेल तर सगळ्यात पहिलं तुमच्या नकारात्मक विचारांवर मात करा। कारण नकारात्मक विचार तुम्हाला संकटात अजून अडकवतात आणि सकारात्मक विचार संकटाला तुमच्या समोर झुकवतात।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठीतील चांगले विचार |
कित्येकदा माणूस तेव्हा हार मानतो जेव्हा तो यशाच्या अगदी जवळ असतो।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
गोष्ट छोटी आहे पण खूप छान आहे, छोट्या-छोट्या गोष्टीवरून ज्या लोकांच्या डोळ्यांत पाणी येत ना, ती लोकं मनाने खरच चांगली असतात।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
चांगले विचार |
स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही गोष्टींवर अंधविश्वास ठेऊ नका।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
निषेध करायचा असेल तर स्वतःच्या वाईट आणि नकारात्मक विचारांचा करा, कारण सकारात्मक विचारांनी जीवन हे नक्कीच बदलते।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
चांगले विचार |
निर्णय घेतल्यानंतर निर्णयावर विचार करण्याचा अर्थ एकच, की तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
खराब वेळ आणि चांगली वेळ ह्या दोघांमध्ये जास्त फरक नाहिये, खराब वेळ आपल्याला लोकांचे खरे चेहरे दाखवतात आणि चांगली वेळ लोकांना आपला चेहरा दाखवते।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
चांगले विचार |
विचार आणि सुविचार मध्ये एक च फरक असतो, विचार हे वाईट असू शकतात पण सुविचार कधीच वाईट नसतो।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
इमानदारीने चालणाऱ्या माणसाच्या वाटेवर अपयशाचे काटे खुप असतात, पण त्याच वाटेवर फुलांसारखी चांगली माणसे सुद्धा नेहमी सोबत असतात जे त्या काट्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत असतात।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रानो हे होते आमचे आज चे मराठीतील चांगले विचार। जर तुम्हाला आमचे मराठीतील चांगले विचार आवडले असतील तर दुसऱ्यांसोबत नक्कीच शेयर करा। आणि असेच चांगले विचार सुविचार वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका। जेणेकरून आमच्या ब्लॉग वर येणाऱ्या प्रत्येक सुविचारांची सूचना तुम्हाला मिळत राहील।
Tags:- मराठीतील चांगले विचार, चांगले विचार, चांगले सुविचार, आयुष्याचे मराठी सुविचार, मराठी सुविचार, जीवन सुविचार मराठी, उत्तम सुविचार, प्रेरणादायी सुविचार, सर्वश्रेष्ठ सुविचार मराठी, प्रेरणादायक सुविचार मराठी, नविन मराठी सुविचार, चांगले वाक्य, सुविचार, मराठी जीवन सुविचार,
0 #type=(blogger):